कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली चौकुळ या मार्गाच्या दुतर्फा रेडियम रिफ्लेक्टर बसवण्याची अभिजित मेस्त्री यांची मागणी

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴चौकुळ, दि-३ऑगस्ट :-आंबोली चौकुळ या मार्गाच्या दुतर्फा रेडियम रिफ्लेक्टर बसवण्याची अभिजित मेस्त्री यांची मागणी
आंबोली चौकुळ ते पुढे इसापूर तेरवण चंदगड पर्यत असणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गावर सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असते. हा परिसर रात्रीच्या वेळी पूर्णपणे धुक्यात हरवलेला असतो तसेच या मार्गाच्या दोन्ही बाजूला राखीव जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात असतो. धुक्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहन चालवणे मोठे जिकीरीचे बनते. तसेच वळणावळणांचा रस्ता नवीन वाहनचालक असल्यास त्याला रस्त्याचा अंदाज येत नाही.तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंवा पांढरे पट्टे नसल्याने छोटे-मोठे अपघात नेहमी होत असतात. या सर्व अडचणींचा विचार करता या मार्गाच्या दोन्ही बाजूला पांढरी पट्टी मारून त्यावर रिफ्लेक्टर बसवणे गरजेचे आहे अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेस्त्री व शाखाप्रमुख रुपेश गावडे, बाबू रामा गावडे अर्जुन गावडे, विजय गावडे यांनी आमदार दिपक केसरकर यांना दिले.

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!