आणखीपुणेमहाराष्ट्रसामाजिक

पुण्यात व्यापाऱ्यांचे आज घंटानाद आंदोलन

 🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : सुर्यकांत जाधव

🎴पुणे : दि.०३ : पुणे शहरात व्यापारी महासंघाच्या वतीने वेगवेगळ्या २० ते २१ ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. त्याशिवाय नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर आज मंगळावारी सकाळी साडेअकरा वाजता हॉटेल गुडलक ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान मानवी साखळी केली जाणार आहे. तर, गोखले चौकात घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!