गांजातील मुख्य सूत्रधाराला वाचवण्यासाठी सनी महिंद्रेकरचा बळीचा बकरा*_
_*🛑 मुख्य सूत्रधाराकडे फक्त 16 ग्रॅम गांजा तर त्याच्या हस्तकांकडे तीन किलो*
_*🛑यालाच म्हणतात उद्धवा अजब तुझे सरकार*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज :*
*🎴सावंतवाडी, दि- :-१ जुलै*
गांजा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला वाचविण्यासाठी कणकवलीतील संकेत उर्फ सनी महिंद्रेकर याला बळीचा बकरा बनविले जात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असून मुख्य सूत्रधाराकडे फक्त 16 ग्रॅम तर त्याच्याकडून गांजा विकत घेणाऱ्या कडे तीन किलो एवढा गांजा मिळतो हे सर्व हास्यास्पद आहे असे आता उघड उघड बोलले जात आहे.
मुख्य सूत्रधार वाचण्यासाठी पोलीस गांजा पुरवठ्याचा सूत्रधार सनी महिंद्रेकर असल्याचे सांगून प्रकरणावर पडदा टाकत आहे, पोलिसांच्या म्हणण्यानुसार बॉबी याच्या चौकशीत सनी महिंद्रेकर याचे नाव पुढे आले, कुडाळ पोलिसांनी गेले चार दिवस त्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारी केली, पण शुक्रवारी रात्री तो कुडाळच्या दिशेने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी आपली गाडी आडवी घालून त्याला पकडले व त्याच्याकडून 16 ग्रॅम गांजा जप्त केला आणि हा सनी जिल्ह्यात गांजा पुरवण्याचे काम करत होता असा जावई शोध लावला, गांजा पुरवण्याचे काम करणाऱ्या कडे 16 ग्रॅम गांजा मिळतो आणि विकणारा यांकडे तीन किलो म्हणूनच म्हणतो उद्धवा अजब तुझे सरकार, हा निव्वळ खटाटोप मुख्य सूत्रधाराला वाचविण्यासाठी केला जात आहे असे बोलले जात आहे.
आता सनी च्या नावावर हे प्रकरण फाईल बंद केले जाईल व आणि या प्रकरणाचा तपास संपेल, पुन्हा आठ दिवसांनी हे सर्व संशयित आरोपी जामिनावर मुक्त झाले की पुन्हा गांजा विकायला सुरुवात, कणकवली चा सनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांजा पुरवठा करत असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये त्याचे वेगवेगळे एजंट असावेत त्या एजंटांना अद्याप पर्यंत का ताब्यात घेतले नाही असा सवाल विचारला जात आहे.
पोलिसांच्या तपास कामावर संशयाचे गडद ढग निर्माण झाले आहेत व पोलिसांचा हा सर्व खटाटोप मुख्य सूत्रधाराला वाचविण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🧎🏃♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃♂️🧎*_
*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*
♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*
♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*
♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*
♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*
♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*
♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*
👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*
*===========================*
*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*
https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf632
संपर्क:-7887880208
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*