लुपिन फाऊंडेशनच्या वतीने ग्रामविलगीकरण कक्षाला कोविडसंरक्षक किटचे वितरण
लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्ज फाउंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने घावनळे
ग्राम कोव्हीड विलगिकरण कशासाठी थर्मल गन, ऑक्सिमीटर व पीपीई किट लुपिनचे तालुका कार्यक्रम अधिकारी मा. नारायण कोरगावकर यांनी घावनळे ग्रामपंचायकडे सुपूर्त केले, त्या बद्दल लुपिनचे सरपंचांनी आभार मानले.
यावेळी सरपंच सौ. राजश्री घावनळकर, उपसरपंच दिनेश वारंग, ग्रामविकास अधिकारी मोरे,ग्रामपंचायत सदस्य योगेश पारकर, अमरेश बागवे,भरत खोचरे, प्रिया परब,प्राची पारकर ,महादेव कोरगावकर आदि उपस्थीत होते.

