कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

पाय सुजलेला असतानाही आमदार दीपक केसरकर गाळेल येथील घटनास्थळावर

*🛑पाय सुजलेला असतानाही आमदार दीपक केसरकर गाळेल येथील घटनास्थळावर*

*🛑लागेल ती मदत देतो पण तपास सुरू ठेवा*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 बांदा :अजय भाईप*

*🎴 दि :२८ जुलै*
प्रचंड सुजलेला त्यात वेदना,दोन दिवसांपूर्वीच पुण्यात डॉ कडे उपचार केलेला त्यात डॉ आरामाचा सल्ला दिला असताना सुध्दा आज आमदार दिपक केसरकर यांनी गाळेल येथे “त्या” घटनास्थळावर भेट दिली. यावेळी दुचाकीस्वार मिळेपर्यत शोध सुरू ठेवा आवश्यक असल्यास आपण अधिकची यंत्रणा उपलब्ध करुन देतो, असे त्यांनी प्रशासनाला सांगितले. दरम्यान यावेळी त्यानी उपस्थितांशी चर्चा केली. तसेच त्या ठीकाणी असलेल्या संबंधित युवकाच्या नातेवाईकांशी चर्चा केली.
बांदा-गाळेल मार्गावर दरड कोसळून त्याखाली एक मोटार व एक दुचाकी अडकली. यात मोटारीमधील सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर आले, मात्र दुचाकीस्वार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. गेले चार दिवस शोधमोहीम सुरु आहे. आज माजी राज्यमंत्री आमदार केसरकर यांनी घटनास्थळी भेट घेत आढावा घेतला. यावेळी त्यांनी एनडीआरएफचे निरीक्षक आर के यादव यांचेसोबत चर्चा केली यात दुचाकीस्वार मिळण्याचा शक्यता आहेत असे यादव यांनी सांगितले. तर तुम्हांला अजून काही यंत्रणा हवी असल्यास मला सांगा ते उपलब्ध करू असे सांगत दुचाकी व दुचाकीस्वार मिळेपर्यंत प्रयत्न करा अश्या सूचना तहसीलदार म्हात्रे याना केसरकर यांनी दिल्या. यावेळी पोलीस प्रशासन व महसूल विभागाशी त्यांनी चर्चा करत तुम्ही जशी मदत करत आहात तशी मदत करा अशा सूचना दिल्या.
यावेळी वेंगुर्ले नगरसेवक पिंट्या गावडे, सुशांत पांगम, साई काणेकर, विषांत पांगम, ओंकार नाडकर्णी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नायब तहसीलदार प्रदीप पवार, निरीक्षक अनिल जाधव, तलाठी वर्षा नाडकर्णी, महसूल मंडळ अधिकारी आर व्ही राणे व वेंगुर्ले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!