आणखीसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली घाटात दुचाकीस्वाराला चारचाकी स्वाराची धडक..

▪️अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; उपचारासाठी रुग्णालयात हलविले

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव

🎴आंबोली,दि.१२: घाटातील एका वळणावर चौकुळ नेने वाडी येथून येणाऱ्या दुचाकीस्वाराला सावंतवाडीहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी स्वाराने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजेंद्र गावडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते चौंडू पाटील यांनी दिली.

सावंतवाडीहून सातार्‍याच्या दिशेने जाणाऱ्या विपूल शिंदे या चार चाकी चालकाने चौकुळहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला आंबोली घाटातील एका वळणावर जोरदार धडक दिल्याने तो रस्त्याच्या कडेला फेकला गेला व या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला अधिक उपचारासाठी त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र, हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आले, त्यामुळे या अपघाताची पोलीस स्थानकात नोंद नाही. याबाबत ची माहिती आंबोलीतील सामाजिक कार्यकर्ते चौंडू उर्फ संजय पाटील यांनी दिली.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!