सांगेली नवोदय विद्यालयाची प्रवेश चाचणी बुधवार दि. ११ऑगस्ट २०२१रोजी…….

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्यूरोन्यूज :

🎴सावंतवाडी, दि- २४जूलै :-
सांगेली-सावरवाड येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षा बुधवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर होत आहे.

या निवड चाचणीसाठी आवेदन केलेल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/index.aspx या संकेतस्थळावरुन आपली प्रवेश पत्रे डाऊनलोड करून घ्यावयाची आहेत. प्रवेश पत्रासोबत परीक्षा केंद्रावर वेळेत हजर रहावे.परीक्षेस येताना मास्क, सॅनिटायझर, परीक्षा लेखनासाठी आवश्यक असलेले साधन सोबत घेऊन येणे अनिर्वाय आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य श्रीजीतबाबू नयना -९४२८१२९२०१, उपप्राचार्य मीरा सिंह-९४२२७६६८५२, परीक्षा प्रमुख जे. बी. पाटील-९४२०२९४५८४ व एस. पी. हीरेमठ- ९४२१३४०३१२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!