आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा दशक्रोशीतील मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत.

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस

🎴सावंतवाडी, दि२१जूलै- :-
दोन तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तेरेखोल दुथडी भरून वाहत आहे.त्याचा फटका बांदा सह सरमळे,विलवडे, वाफोली,इन्सुली,कास, शेर्ले,या गावांना मोठ्या प्रमाणात झाला.तेरेखोल नदी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाफोली कुडेरान वाडी,आईरवाडी येथील नदीतील पाणी पात्राबाहेर आल्याने हे पाणी नजिक असणाऱ्या घरात घुसले आहे.शेत मांगरात शेतीची अवजारे, नारळ, सुपारी, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आपत्कालीन व्यवस्थापनचा थांग ना पत्ता.त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!