आपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

.ओटवणे गावात पूरसदृश स्थिती,अनेक घरात शिरले पाणी*

 

*🛑. ओटवणे मध्ये लाखोंचे नुकसान; पोल्ट्रीत पाणी घुसल्याने ४०० कोंबडी गेली वाहून.*.

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :*शैलेश गवस*

*🎴सावंतवाडी, दि- :- २३*
: दिवसभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तेरेखोल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ओटवणे गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. येथील रवळनाथ मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी पोहचले होते. तर काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली. तर पोल्ट्री व्यवसायिकांच्या कोंबडया वाहून गेल्याने नुकसान झाले. बाचावकार्यासाठी कोणतीही प्रशासकीय यंत्रणा पोहचली नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!