कोकणदेवगडराजकीय

देवगड नगरपंचायतीच्या तिन्ही नगरसेवकांनी शिवसेना प्रवेशाचा केला इन्कार*

 

*🛑आपण भाजपशी एक निष्ठ असल्याचे सांगत ती भेट केवळ विकासकामांसाठीच*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज:-*

*🎴 देवगड,दि,:-२१*
देवगड नगरपंचायतचे भाजपचे विद्यमान नगरसेवक विकास कोयंडे, नगरसेविका हर्षा ठाकूर, श्रुती जाधव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला असून फक्त विकास कामांच्या साठी आपण पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट घेत्याचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना स्पष्ट केले आहे.
.मुंबई येथे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शिवबंधन बांधून तिनही नगरसेवकांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते या वृत्ताचा या नगरसेवकांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे, व आपण भाजप फक्षाशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे देवगड मधील भाजप अभेद्य असल्याचा खुलासा आमदार नितेश राणे यांनी कोकण लाईव्ह शी बोलताना केला
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!