तांबळडेग समुद्रकिनारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :देवगड*

*🎴देवगड :* तालुक्यातील तांबळडेग समुद्र किनारपट्टीवर पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असते.गेल्यावर्षी येथील समुद्र किनारी लाटांमुळे किनारपट्टीची धूप व सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे तांबळडेग मोर्वे हिंदळे मिठबांव
या गावांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो ही बाब
स्थानिक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती यानंतर पावसाळ्यात झालेल्या किनारपट्टीची धूप आमदार नितेश राणे यांनी पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या तांबळडेग समुद्र किनारपट्टीला धूपप्रतिबंधक बंधारा होणे गरजेचे आहे या प्रकारची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे या गावासह इतर गावांचे समुद्राच्या लाटांनी नुकसान होऊ नये यासाठी आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने तांबळडेग समुद्र किनारी धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर झाला आहे.

या कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले. धूपप्रतिबंधक बंधारा झाल्यानंतर तांबळडेग गावासह अन्य गांवाच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रश्न रहाणार नाही नैसर्गिक आपत्ती मुळे येथे समस्या निर्माण होणार नाही असे प्रतिपादन आमदार नितेश राणें यांनी केले.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती सावी लोके,तांबळडेग सरपंच अंजिंता कोचेकर उपसरपंच लवेश भाबल,भाजप देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,माजी सभापती सुनीलभाई पारकर,प्रकाश राणे,बाळ खडपे,सभापती रवी पाळेकर,उपसभापती रवींद्र तिर्लोकर,पंचायत समिती सदस्य निकिता कदम,ग्रामपंचायत सदस्य सहदेव कोचेकर,संजना मालडकर,माजी उपसरपंच रमाकांत सनये,देवानंद केळूसकर,उदय कोंयडे,आदी उपस्थित होते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!