कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

संजू परब यांनी एक कोटीच्या जमीन घोटाळ्याचा खुलासा करावा-*अनारोजिन लोबो*

 

*_🛑 आमदार नितेश राणे यांनीच मला संजू परब यांच्या बांगडी काढायला सांगितल्या_*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-राहुल गायकवाड*

*🎴सावंतवाडी,दि,:-*
संजू परब यांनी खोटे खरेदीखत करून एक कोटीचा घोटाळा केला, याची जाहिरात वृत्तपत्रात आली आहे ,त्याचा त्यांनी प्रथम खुलासा करावा अन्यथा आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरपरिषदेच्या विरोधी पक्ष गटनेत्या अनारोजिन लोबो यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार नितेश राणेंनीच मला संजू परबांच्या भानगडी बाहेर काढा, असे सावंतवाडी दौऱ्यात आल्यानंतर सांगितले होते.असा गौप्यस्फोट केला
परब यांचे राणे कुंटुबाबद्दल खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या नेत्या अनारोजीन लोबो यांनी आज येथे केला. दरम्यान नगराध्यक्ष परब यांच्या विरोधात एका वृत्तपत्रात आलेल्या जमिन घोटाळ्याबाबत त्यांनी खुलासा द्यावा, अन्यथा ते जमत नसेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, नगराध्यक्षांच्या खुर्चीवर “लँडमाफिया” बसला, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पालिकेच्या मासिक बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जयेंद्र परुळेकर, भारती मोरे, दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते.
यावेळी लोबो यांनी श्री. परब यांच्या कारभारावर टिका केली. त्या म्हणाल्या, मी एकदा श्री. परब यांच्याशी बोलत असताना त्यांनी आमदार नितेश राणे हे पुन्हा पुन्हा सावंतवाडीत का येतात?, असे त्यांना विचारायला मला सांगितले होते. त्यामुळे त्यांचे राणे कुंटुबाबद्दल खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, असेही त्यांनी सांगितले.तसेच सावंतवाडीतील एका दौऱ्यात खुद्द नितेश राणेंनीच मला यांच्या भानगडी काढा, असे सांगितले होते. असा गौप्यस्फोट लोबो यांनी केला. दरम्यान परब यांच्या विरोधात जी जाहीरात आली, त्याचा आम्ही निषेध करतो. याबाबत त्यांनी आपला खुलासा द्यावा, अन्यथा नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. परुळेकर यांनी टिका केली. ते म्हणाले, केंद्रसरकार ईडीग्रस्त झाले आहे. डिंसेबर महिन्यात मडुऱ्याचे पार्सल मडुऱ्यात जाईल. यावेळी पालिका बैठकीत झालेल्या पाणी प्रश्नावर ज टिका केली. एका महिलेला नगराध्यक्षांनी दिलेली वागणूक योग्य नसल्याचे डॉ परुळेकर यांनी सांगितले
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!