▪️ *वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांनी येऊन अवैद्य मद्य विरुद्ध गुन्हे दाखल केल्यास, जिल्हाअधिक्षकांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल –कांतीलाल उमाप
*▪️ अवैध मद्य विक्री चा गुन्हा उघडकीस आल्यानंतर संबंधित विभागाची विभागाचे अधिकारी कर्मचारी संबंधित जिल्हा अधीक्षक यांना थेट जबाबदार धरले जाणार*
*▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत देण्यात आले आदेश–शासनाने काढले परिपत्रक*
*▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक सीताराम गावडे यांच्या मागणीला यश..पंधरा ऑगस्ट चे उपोषण स्थगित*
*▪️हप्तेखोर अधिकाऱ्यांची हवा टाईट –दारू तस्करांची बत्ती गुल*
*▪️कोकण लाईव्ह च्या लढ्याला मोठे यश , सिंधुदुर्ग जिल्हा मद्य विक्रेता संघटनेने कोकण लाईव्ह चे मानले आभार**_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज :*
*🎴सावंतवाडी, दि- :-,२१* मद्यविक्री अनुज्ञप्ती वेळोवेळी बंद करण्यात आलेल्या असल्यामुळे तसेच मद्यविक्रीच्या वेळा सुध्दा बदलल्याने बहुतांश ठिकाणी अवैध मद्यविक्री मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे. या विभागाने तसेच पोलीस विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्यांवरून दिसून आले आहे.सबब हातभट्टी परराज्यातून येणारे मद्य बनावट मद्य, कर चुकविलेले मद्य इ. प्रकारच्या अवैध मद्य धंद्यावर पाळत ठेऊन त्यावर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकारी / कर्मचारी यांचेसह जिल्हा अधीक्षकांचीही आहे. नजिकच्या काळात राज्यातील वेगवेगळ्या जिल्हयात जिल्ह्याबाहेरील अधिकान्यांनी अवैध मद्य / मद्यार्क / ताडी इ. बाबतचे गंभीर गुन्हे नोंदविले आहेत. यावरुन संबंधित जिल्हयातील अधिकारी / कर्मचारी हे त्यांच्या विभागात पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, जी बाब गंभीर आहे. अशा प्रकारच्या अर्थ व्यवहारामध्ये शासन महसुलाचे नुकसान तर होतेच तसेच सामाजिक आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत तीव्र खेद व्यक्त करून अशा प्रकारच्या मद्य / मद्यार्क / ताडी इत्यादीच्या अवैध व्यवहाराविरुध्द कठोर कारवाई करुन ते तात्काळ कायमस्वरुपी बंद होतील अशी उपाययोजना करण्याचे निर्देश देऊन असे अवैध व्यवहार भविष्यात जिथे आढळतील त्या संबंधित जिल्हा अधीक्षकांना याबाबत थेट जबाबदार वरून त्यांच्यासह संबंधित अधिनस्त अधिकारी / कर्मचान्यांवर त्याचवेळी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.यामुळे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या संपादकांनी पंधरा ऑगस्ट रोजी अवैध दारू विक्री बाबत जाहिर केलेले उपोषण स्थगित केले आहे.व एक प्रकारे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या लढ्याला यश मिळाले आहे.
सर्व संबंधित विभागीय उपआयुक्त व अधोक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधीत अवैध धंद्याविरुध्द तात्काळ कठोर पावले उचलावीत. संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात स्वतः सतर्क राहुन तसेच अधिनस्त अधिकारी / कर्मचान्यांना जागृत करुन सर्व हातभट्टी विक्री केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. तसंच यासाठी स्थानिक पोलीस विभागाचेही योग्य ते सहकार्य घ्यावे. तसेच जिल्हयातील संशयोत व्यक्ती / आरोपी यांचेवर पाळत ठेवून आपल्या जिल्हयात कुठल्याही प्रकारची बनावट मद्य निर्मिती / विक्री होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घ्यावी. आपापल्या कार्यक्षेत्रात येणान्या अवैध मद्यावर १००% अंकुश ठेऊन असे मद्य परजिल्हयातुन किंवा परराज्यातून येत असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येऊन व अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ९३ तसेच MPDA कायद्याखाली कारवाई करण्याची दक्षता घ्यावी. याबाबत वेळोवेळी सुचना देण्यात आलेल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन कराये.
या विभागाची अनुज्ञप्ती न घेता अर्चथरत्या मद्यविक्री करणान्या हॉटेल व ढाब्यावर कठोर कारवाई
या विभागाची अनुज्ञप्ती न घेता अवैधरित्या मद्यविक्की करणान्या हॉटेल व ढाब्यावर कठोर कारवाई करावी तसेच अवैध मद्यविक्री करणान्या आपल्या कार्यक्षेत्रातील हॉटेल, ढाब्याचे मालक व जागामालक यांचेवर प्रामुख्याने गुन्हा नोंदविण्याची दक्षता घ्यावी. t
आपापल्या कार्यक्षेत्रातील कुठल्याही निर्माणीमथुन कर चुकविलेले मद्य / मद्यार्कसाठा कुठे आढळुन आल्यास त्या संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांसह अधीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच जिल्हयाच्या कुठल्याही अनुज्ञप्तीमधुन कोणत्याही परिस्थितीत बिना वाहतुक पास मद्याचा साठा किंवा विक्री होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करुन योग्य ती खबदरारी घ्यावी. तसेच बिना वाहतुक पास मद्यसाठ्याचा गुन्हा जिल्ह्याबाहेरील अधिकान्यांनी नोंदविल्यास संबंधित विभागाचे अधिकारी / कर्मचान्याससह संबंधित जिल्हा अधीक्षकही थेट जबाबदार ठरून कारवाईस पात्र ठरतील. आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रातून अवैधरित्या मद्य | मद्यार्काचा साठा, वाहतुक, बिक्री, बाळगणुक होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची दक्षता घ्यावी. आपापल्या कार्यक्षेत्रात कुठेही अवैधरित्या ताडी निर्मिती, वाहतुक, विक्री वा साठवणुक इ. अवैध ताडी
व्यवहार आढळुन आल्यास संबंधित अधिकान्यांसह अधीक्षकांनाही जबाबदार धरण्यात येऊन कारवाई करण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात सर्व संबंधीत अधिकारी / कर्मचान्यांना याबाबत सचेत व सतर्क करुन त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही परिस्थिती अवैध मद्य / मद्यार्क / ताडी इत्यादी निर्मिती, वाहतुक साठवणुक या विक्री होणार नाही यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ व त्या अंतर्गत वेगवेगळे नियम, आदेश, निर्देश इत्यादीची कठोर अंमलबजावणी करुन अशा प्रकारच्या अवैध मद्य / मद्यार्क / ताड़ी व्यवहाराविरुध्द व त्यात गुंतलेल्या व्यक्तीविरुध्द जेथे असे व्यवहार होतात त्या जागामालकांविरुध्द तसंच अशा व्यवहारात सहकार्य करणान्या आर्थिक भाग भांडवल पुरवणान्या कच्चा माल पुरवणान्या इत्यादी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची दक्षता घ्यावी.
याद्वारे पुन्हा सर्व विभागीय उपआयुक्त व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना निर्देश देण्यात येत आहेत की, यापुढे कधीही जिल्ह्याबाहेरील अधिकान्यांनी किंवा इतर विभागातील अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या अवैध मद्य / मद्याकं / ताडी इत्यादीबाबतचा गंभीर गुन्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात उघडकीस आणल्यास संबंधित विभागाच्या अधिकारी / कर्मचान्यांसोबत संबंधित जिल्हा अधीक्षकांनाही थेट जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल.
सदर निर्देशाच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळी पथके निर्माण करून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कारवाईसाठी पाठविण्यात येणार असून संबंधीत पथकाने जर वर नमुद प्रमाणे अवैध मद्य / मद्यार्क / ताडी इ. चा गंभीर गुन्हा उघडकीस आणला तर संबंधित जिल्हा अधीक्षकांना थेट जबाबदार धरुन त्यांच्यासह संबंधित अधिनस्त अधिकारी / कर्मचान्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर परिपत्रक सर्व विभागीय उपआयुक्त व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना ई-मेलने पाठविण्यात येत असून याची तात्काळ नोंद घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी असे राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे.*
मद्यविक्री अनुज्ञप्ती वेळोवेळी बंद करण्यात आलेल्या असल्यामुळे तसेच मद्यविक्रीच्या वेळा सुध्दा बदलल्याने बहुतांश ठिकाणी अवैध मद्यविक्री मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे. या विभागाने तसेच पोलीस विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्यांवरून दिसून आले आहे.सबब हातभट्टी परराज्यातून येणारे मद्य बनावट मद्य, कर चुकविलेले मद्य इ. प्रकारच्या अवैध मद्य धंद्यावर पाळत ठेऊन त्यावर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकारी / कर्मचारी यांचेसह जिल्हा अधीक्षकांचीही आहे. नजिकच्या काळात राज्यातील वेगवेगळ्या जिल्हयात जिल्ह्याबाहेरील अधिकान्यांनी अवैध मद्य / मद्यार्क / ताडी इ. बाबतचे गंभीर गुन्हे नोंदविले आहेत. यावरुन संबंधित जिल्हयातील अधिकारी / कर्मचारी हे त्यांच्या विभागात पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, जी बाब गंभीर आहे. अशा प्रकारच्या अर्थ व्यवहारामध्ये शासन महसुलाचे नुकसान तर होतेच तसेच सामाजिक आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत तीव्र खेद व्यक्त करून अशा प्रकारच्या मद्य / मद्यार्क / ताडी इत्यादीच्या अवैध व्यवहाराविरुध्द कठोर कारवाई करुन ते तात्काळ कायमस्वरुपी बंद होतील अशी उपाययोजना करण्याचे निर्देश देऊन असे अवैध व्यवहार भविष्यात जिथे आढळतील त्या संबंधित जिल्हा अधीक्षकांना याबाबत थेट जबाबदार वरून त्यांच्यासह संबंधित अधिनस्त अधिकारी / कर्मचान्यांवर त्याचवेळी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.यामुळे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या संपादकांनी पंधरा ऑगस्ट रोजी अवैध दारू विक्री बाबत जाहिर केलेले उपोषण स्थगित केले आहे.व एक प्रकारे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या लढ्याला यश मिळाले आहे.
सर्व संबंधित विभागीय उपआयुक्त व अधोक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधीत अवैध धंद्याविरुध्द तात्काळ कठोर पावले उचलावीत. संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात स्वतः सतर्क राहुन तसेच अधिनस्त अधिकारी / कर्मचान्यांना जागृत करुन सर्व हातभट्टी विक्री केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. तसंच यासाठी स्थानिक पोलीस विभागाचेही योग्य ते सहकार्य घ्यावे. तसेच जिल्हयातील संशयोत व्यक्ती / आरोपी यांचेवर पाळत ठेवून आपल्या जिल्हयात कुठल्याही प्रकारची बनावट मद्य निर्मिती / विक्री होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घ्यावी. आपापल्या कार्यक्षेत्रात येणान्या अवैध मद्यावर १००% अंकुश ठेऊन असे मद्य परजिल्हयातुन किंवा परराज्यातून येत असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येऊन व अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ९३ तसेच MPDA कायद्याखाली कारवाई करण्याची दक्षता घ्यावी. याबाबत वेळोवेळी सुचना देण्यात आलेल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन कराये.
या विभागाची अनुज्ञप्ती न घेता अर्चथरत्या मद्यविक्री करणान्या हॉटेल व ढाब्यावर कठोर कारवाई
या विभागाची अनुज्ञप्ती न घेता अवैधरित्या मद्यविक्की करणान्या हॉटेल व ढाब्यावर कठोर कारवाई करावी तसेच अवैध मद्यविक्री करणान्या आपल्या कार्यक्षेत्रातील हॉटेल, ढाब्याचे मालक व जागामालक यांचेवर प्रामुख्याने गुन्हा नोंदविण्याची दक्षता घ्यावी. t
आपापल्या कार्यक्षेत्रातील कुठल्याही निर्माणीमथुन कर चुकविलेले मद्य / मद्यार्कसाठा कुठे आढळुन आल्यास त्या संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांसह अधीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच जिल्हयाच्या कुठल्याही अनुज्ञप्तीमधुन कोणत्याही परिस्थितीत बिना वाहतुक पास मद्याचा साठा किंवा विक्री होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करुन योग्य ती खबदरारी घ्यावी. तसेच बिना वाहतुक पास मद्यसाठ्याचा गुन्हा जिल्ह्याबाहेरील अधिकान्यांनी नोंदविल्यास संबंधित विभागाचे अधिकारी / कर्मचान्याससह संबंधित जिल्हा अधीक्षकही थेट जबाबदार ठरून कारवाईस पात्र ठरतील. आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रातून अवैधरित्या मद्य | मद्यार्काचा साठा, वाहतुक, बिक्री, बाळगणुक होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची दक्षता घ्यावी. आपापल्या कार्यक्षेत्रात कुठेही अवैधरित्या ताडी निर्मिती, वाहतुक, विक्री वा साठवणुक इ. अवैध ताडी
व्यवहार आढळुन आल्यास संबंधित अधिकान्यांसह अधीक्षकांनाही जबाबदार धरण्यात येऊन कारवाई करण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात सर्व संबंधीत अधिकारी / कर्मचान्यांना याबाबत सचेत व सतर्क करुन त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही परिस्थिती अवैध मद्य / मद्यार्क / ताडी इत्यादी निर्मिती, वाहतुक साठवणुक या विक्री होणार नाही यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ व त्या अंतर्गत वेगवेगळे नियम, आदेश, निर्देश इत्यादीची कठोर अंमलबजावणी करुन अशा प्रकारच्या अवैध मद्य / मद्यार्क / ताड़ी व्यवहाराविरुध्द व त्यात गुंतलेल्या व्यक्तीविरुध्द जेथे असे व्यवहार होतात त्या जागामालकांविरुध्द तसंच अशा व्यवहारात सहकार्य करणान्या आर्थिक भाग भांडवल पुरवणान्या कच्चा माल पुरवणान्या इत्यादी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची दक्षता घ्यावी.
याद्वारे पुन्हा सर्व विभागीय उपआयुक्त व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना निर्देश देण्यात येत आहेत की, यापुढे कधीही जिल्ह्याबाहेरील अधिकान्यांनी किंवा इतर विभागातील अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या अवैध मद्य / मद्याकं / ताडी इत्यादीबाबतचा गंभीर गुन्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात उघडकीस आणल्यास संबंधित विभागाच्या अधिकारी / कर्मचान्यांसोबत संबंधित जिल्हा अधीक्षकांनाही थेट जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल.
सदर निर्देशाच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळी पथके निर्माण करून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कारवाईसाठी पाठविण्यात येणार असून संबंधीत पथकाने जर वर नमुद प्रमाणे अवैध मद्य / मद्यार्क / ताडी इ. चा गंभीर गुन्हा उघडकीस आणला तर संबंधित जिल्हा अधीक्षकांना थेट जबाबदार धरुन त्यांच्यासह संबंधित अधिनस्त अधिकारी / कर्मचान्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर परिपत्रक सर्व विभागीय उपआयुक्त व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना ई-मेलने पाठविण्यात येत असून याची तात्काळ नोंद घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी असे राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*