कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 भाजपा पदाधिकारी व पाट हायस्कूल संस्थाचालक यांच्यावतीने पाट हायस्कूलच्या यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन..

🛑 भगवतगीता ग्रंथ, पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले, दि-१९ :- दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपले व प्रशालेचे नाव उज्वल केल्याबद्दल भाजपा पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री विजय ठाकुर, श्री गुरुनाथ मडवळ, श्री सुभाष चव्हाण व पाट हायस्कूल संस्थाचालक श्री देवदत्त साळगांवकर यांनी दहावीच्या परीक्षेत पाट हायस्कूलमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचे भगवतगीता ग्रंथ व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रथम क्रमांक कुमारी ज्योती नवसू बुट्टे, द्वितीय क्रमांक कुमारी रिया दत्ताराम आंबेरकर, तृतीय क्रमांक कुमार चित्रांग देवदत्त साळगांवकर अशी प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवान विद्यार्थ्यांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!