🛑 नाधवडे गावचे सुपुत्र जि.प.सदस्य सुधिर नकाशे यांनी दिल्ली येथे जावून घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-१९ :- नाधवडे गावचे सुपुत्र जि प सदस्य सुधिर नकाशे यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी, वैभववाडीचे उपसभापती अरविंद रावराणे,माजी नगरसेवक संताजी रावराणे, ठेकेदार सुनील भोगले, उपस्थित होते.

