🛑 वाफोली येथील जिजाबाई राणे यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१८ :- वाफोली येथील जिजाबाई तुकाराम राणे वय ९२ यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर आज वाफोली वजरीवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. वाफोली हितवर्धक संस्थेचे माजी अध्यक्ष(मुंबई) तथा सामाजिक कार्यकर्ते राजन तुकाराम राणे यांच्या त्या आई होय.

