आपत्कालीनआरोग्यकोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पेंडूर ता.मालवण माध्यमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ .पूर्वा हनुमंत नाईक यांचे दुःखद निधन

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी, दि१३जुलै- :-*मुळगाव देवसू तालुका सावंतवाडी येथील, सांगेली माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक हनुमंत नाईक यांच्या पत्नी सौ. पुर्वा हनुमंत नाईक यांचे आज सकाळी ७.४५ वाजता धारगळ येथील रेडकर हाॅस्पिटल मध्ये निधन झाले. सौ. पुर्वा या मालवण पेंडूर येथे सहाय्यक शिक्षिका होत्या. आठ दिवसांपुर्वी तब्येत खालावल्यामुळे त्यांना धारगळ येथील रेडकर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली अतिशय हुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या पूर्वा नाईक यांच्या निधनाने त्यांच्या मित्र परिवारात शोककळा पसरली आहे अष्टपैलू शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पाठीमागे पती हनुमंत नाईक ,सासु ,दोन चिमुरड्या मुली ,आई वडील, दीर असा परिवार आहे

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!