आरोग्यसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी तालुक्यात आज ५ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..

शहरात २ तर ग्रामीण भागात ३ असा पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तिंचा समावेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.११: तालुका आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालात आज एकूण ५ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील सालईवाडा २ तर ग्रामीण भागातील चौकुळ २, ओटवणे १ असा आढळलेल्या व्यक्तिंचा समावेश आहे.  दरम्यान तालुक्यात आत्तापर्यंत ५९६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ४७२ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तसेच ७५ जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, ३४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे

_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!