आणखी

इंधन दरवाढीसंदर्भात केंद्रसरकार विरोधात काँग्रेसचे आंदोलन

 

मुंबई, दि.१०: केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर दर वाढीच्या विरोधात अशोक भाऊ जाधव,१६५ अंधेरी पश्चिम विधानसभा माजी आमदार काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली वी एम रोड ,नेहरू नगर विलेपार्ले पश्चिम येथील हिंदुस्थान पेट्रोलियम समोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या, आणि सायकल चालवून आपला विरोध व्यक्त केला.आंदोलना च्या वेळी क्लाइव्ह डाइस (जिल्हा अध्यक्ष काँगेस ) भावना जैन ( महिला काँग्रेस सेक्रेटरी ) श्रीकांत यादव ( उत्तर पश्चिम जिल्हा, जनरल सेक्रेटरी काँगेस ) विक्टर फर्नांडिस ( उत्तर पश्चिम जिल्हा, जनरल सेक्रेटरी काँगेस ) निकिता मेस्त्री ( महीला काँगेस, तालुका अध्यक्ष ) पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!