. सिंधुदुर्ग मधील पाच जि.प.कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रकरण..चोर सोडून प्रशासन अधिकाऱ्यांना फाशी?संजय नलावडे*
*🛑फायनल निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी नुसत्या झोपेत सह्या केल्या का?सगळ्याला लिपीकच जबाबदार कसे?*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज :*
*🎴 रत्नागिरी, दि- :-१०*
सिंधुदुर्ग मधील पाच जि.प.कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रकरण..चोर सोडून आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांना फाशी?
*मग फायनल निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी नुसत्या झोपेत सह्या केल्या का?सगळ्याला आमचा लिपीकच जबाबदार?
सिंधुदुर्ग, मधीललाडपागे समिती तील भरती प्रकरणातील कर्मचाऱ्यांवर/प्रशासन अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाई करण्यात आली आहे. लाड पागे समितीच्या अहवालाप्रमाणे झालेल्या शासकीय नोकर भरती वर तक्रारी दाखल झाल्यावर सदरची भरती लाड पागे समितीच्या अहवालानुसार झाली आहे
*मग यामध्ये आमच्या सामान्य लिपीकचा दोष काय?या भरती प्रकरणी जे काय आरोप दोषारोप असतील तक्रारी असतील ही पण माझे स्पष्टपणे मत आहे माझा लिपीक नेहमी आपल्या टिपणीत निकष,निर्देश नमूद करत असतो मात्र वरिष्ठ अधिकारी त्या कडे पूर्ण दुर्लक्ष करून टिपणी वर आपले मत मांडून कोणतीही कार्यवाही पूर्ण करतो किंवा लिपीकला प्रशासन अधिकाऱ्याला त्याचे मत बदलायला लावतो माझ्या १७ वर्षाच्या अनुभवात मी अश्या टिपण्याचा गैरवापर होऊ दिला नाही प्रत्येक लिपीक प्रशासन अधिकाऱ्याने कोणत्याही विषयावर सुस्पष्ट मत मांडले की वरचा अधिकारी दुखावला जातो आणि मग संघर्षाची लवंगी माळ,धुमसत जाते आणि शेवट निलंबनात होतो असा घणाघात प्रशासन अधिकारी राज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते संजय नलावडे यांनी केला आहे.
आपलं स्पष्टपणे मत मांडण्यासाठी तेवढा त्या त्या विषयात प्रशासन अधिकाऱ्यांनेही पूर्ण अभ्यास केलेला असूनही त्याच्यावर मर्यादा येतात काही अधिकारी (सगळेच नाही) शासन निर्देश,निकष मोडून काढून लिपीकला मी सांगतो तेच लिहून आण ,अधीक्षक, कक्ष तुझा साहेब की मी तुझा साहेब?असा प्रश्न लिपीकला केला जातो तेव्हा तो लिपीक कितीही प्रामाणिक असून त्याच काहीच चालत नाही मला वाटत सिंधुदुर्ग मध्ये आमच्या प्रशासन अधिकाऱ्यावर जे निलंबनाच बालंट आलंय यात नेमकं काय आहे?यात आमचे सर्व लोक शंभर टक्के निर्दोष आहेत असे मला वाटून उपयोग नाही पण जर आमच्या केडर वर जाणून बुजून कुणी अन्याय केला असेल तर आम्ही प्रशासन अधिकारी सिंधुदुर्ग मध्ये येऊन जाब विचारू नव्हे वेळ पडलीच तर सिंधुदुर्ग जिपच्या दारावर येऊन ठाण मांडून बसू असा इशारा दिला आहे.
प्रशासन अधिकारी संघटना पूर्णपणे या घटनेकडे लक्ष ठेऊन आहे प्रामाणिकपणे काम करून निलंबन होत असेल त्याला आमचा सामान्य प्रामाणिक लिपीक अजिबात भीक घालणार नाही असे नलावडे यांनी म्हटले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

