कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवसेनेविरूद्ध लढू शकत नाही याची खात्री पटल्याने भाजपने केंद्रात राणेंना मंत्रीपद दिले..*_

 

_*🛑 खास. विनायक राऊत यांचा उपरोधिक टोला..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि.०९-:* महाराष्ट्रासह आपण कोकणात शिवसेने विरूद्ध लढू शकत नाही याची खात्री पटल्याने भाजपने केंद्रात राणेंना मंत्रीपद देऊन यापूर्वी काही राजकर्त्यांनी जो प्रयोग केला तोच प्रयोग भाजप करत आहे. अशी टीका शिवसेनेचे खास. विनायक राऊत यांनी मळगाव येथे शालू हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ शिवसेना संपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमात बोलताना केली आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, तुम्ही कितीही ईडी लावा तुमची ईडी संपेल पण सरकारला फरक पडणार नाही. केंद्र सरकारने महाविकास आघाडी मधील खासदार आणि आमदार यांच्या मागे ईडी लावली तरी महाविकास आघाडी सरकारला धक्का लावू शकणार नाही. असा इशारा यावेळी खासदार राऊत यांनी दिला आहे. ३५६ चा वापर करून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याचा डाव भाजपने आखला होता. परंतु, हे सरकार हीच पाच वर्ष नाही तर त्या पुढील पाच वर्ष पण राहील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक जानवी सावंत, जि प गटनेते नागेंद्र परब, जिल्हा प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर, मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत, रुची राऊत, तसेच सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, गणेश प्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, युवा सेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, बाळा दळवी, सचिन देसाई, पंकज शिरसाठ, शब्बीर मणियार, सुकन्या नरसुले, साधना कळंगुटकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!