जि,प,आध्यक्षा व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी त्या पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे*

 

*_🛑 माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांची मागणी*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-*प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी,दि,:-*
जि.प.अध्यक्षा सौ संजना सावंत,व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जे पाच कर्मचारी निलंबित झाले.त्यांनी आतापर्यंतच्या कालावधीत कोणतेही, कधीही चुकीचे काम केलेले नव्हते व ते करणारही नाहीत,उलट आपल्या सरपंच पदाच्या कालावधीपासून ते जि.प.शिक्षण आरोग्य सभापती पदापर्यंत ते आजतागायत त्यांना पूर्ण ओळखतो. सामान्य प्रशासनात काम करत असताना अतिशय अभ्यासपूर्वक व डोळ्यात तेल घालून काम करावे लागते.ही मंडळी प्रशासन,जि.प.पदाधिकारी, सामान्य नागरिक यांचा समतोल राखत आजपर्यंत चांगले काम केले;परंतु कोणाकडूनही कधीही पैसे सोडाच चहा सुद्धा घेतली नाही, अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर पुनर्विचार करावा अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती व विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.
एखाद्या वेळेत एखाद्याचे न होणारे काम कोणीही आमच्या सारखे पुढारी वगैरे करत असतील आणि ते होत नसेल, त्यामुळे गैरसमजुतीतून व नजर चुकीने काय झाले असेल तर पाचही जणांची आपले कर्मचारी आहेत म्हणूनश.जि.प.अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी,ह्या दोघांचीही प्रामाणिक काम करण्याची पद्धत व अभ्यासू वृत्ती असल्याने त्यांचा विचार करावा कारण त्यांनी आतापर्यंत प्रत्येक विषयात आम्हा पदाधिकाऱ्यांना चांगला सल्ला दिला व कितीतरी नोकरभरती प्रामाणिकपणे करण्यात व जि.प.चे नाव उज्वल करण्यात यांचा मोलाचा वाटा आहे.जि.प.चे हृदय असलेल्या सामान्य प्रशासन विभागात महत्वाचे काम केले,जि.प.चे अधिकारी व कर्मचारी,पदाधिकारी हे एक कुटुंबच आहे.त्यामुळे .मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासन प्रमुख म्हणून आमच्या विनंतीचा योग्य विचार करावा अशी मागणी तळवणेकर यांनी निवेदनात केली आहे

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!