आणखीकोकणक्राइममुंबई

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडुन अटक…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई : दि. ०७ माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली असून या अटकेने खळबळ उडाली आहे.

भोसरी भूखंड प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याचे समजते. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. दरम्यान आज खडसेंच्या जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!