कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा ग्रामपंचायतीला वाफोली येथील पै काणे कंपनीने दिलेले पाच लाख रुपये स्वच्छता गृहासाठी खर्च करावेत-शामसुंदर धुरी*_

 

*🛑अडीच वर्ष लोटली तरी विकास कामासाठी दिलेला निधी वापरला नाही*

*🛑तलाठी कार्यालयाच्या बाजूलाच स्वच्छता गृह उभारु असा तत्कालीन सरपंचांनी दिला होता शब्द*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :*ब्यूरो न्यूज*

*🎴बांदा, दि- :-*
वाफोली बांदा येथील पै काणे कंपनीने बांदा विकासासाठी दिलेला पाच लाखाचा निधी बांदा ग्राम पंचायतीने स्वच्छतागृहासाठी वापरण्याचा शब्द दिला होता,तो शब्द त्यांनी पुरा करावा असे लेखी निवेदन बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर धूरी यांनी बांदा ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बांदा वाफोली येथील पै काणे कंपनीने २९-३-२०१९, रोजी पाच लाख रुपये निधी बांदा गावाच्या विकास कामासाठी दिला होता सदरचा निधी बांदा ग्रामपंचायतीने बांद्यातील स्वच्छतागृहांसाठी वापरू असा शब्द दिला होता, तसेच स्वच्छतागृहासाठी तलाठी कार्यालयाच्या बाजूची जागा वापरण्यात येईल असेही सांगितले होते,सदरचा निधी प्राप्त होऊन दोन वर्षे तीन महिने उलटले तरीही अद्यापपर्यंत ग्रामपंचायतीने स्वच्छतागृहांची निर्मिती केली नाही.
सदरचा निधी वापरून लवकर आला लवकरात लवकर स्वच्छतागृह बांधावे अशी विनंती बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर धुरी यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे ,सदरचा निधी देऊन अडीच वर्ष लोटली तरी त्या पाच लाखावरील व्याजदर ७७ हजार ७५० रुपये पकडून ग्रामपंचायत निधी खर्च करावा असे निवेदनात म्हटले आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!