न्यू सबनिसवाडा बिरोडकर टेंब येथे दिव्येश बिरोडकर या युवकाने सुरु केले अन्वी चिकन सेंटर*_
* *🛑सकाळी ८ ते रात्रो नऊ पर्यंत मिळेल ग्राहकांच्या पसंती नुसार चिकन व सोबत गावठी अंडीही उपलब्ध*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज :*
*🎴सावंतवाडी, दि- :-*
आपल्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी बंद पडलेला चिकन व्यवसाय त्यांचा मुलगा व शिवरायांचा मावळा दिव्येश बिरोडकर यांनी अन्वी चिकन सेंटर या नावाने लाॅकडाउन काळात सुरू करून उत्पन्नाचे व शिक्षणाला मदत करणारे साधन निर्माण केले आहे, त्याच्या या धाडसाचे बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाने कौतुक केले आहे.
दिव्येश यांचे वडील सुरेश बिरोडकर यांचा पूर्वी पोल्ट्री व्यवसाय होता, कुकुट पालन व्यवसायातील प्रशिक्षण पूर्ण करून त्याने हा व्यवसाय सुरू केला होता, मात्र काही तांत्रिक अडचणी व व्यवसायातील वाढती चढाओढ यातून त्यांनी हा व्यवसाय काही वर्षांपूर्वी बंद केला होता, मात्र वडिलांचा हा व्यवसाय लाॉक डॉऊन काळात त्यांच्या १८ वर्षाच्या मुलाने सुरु करून उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण केले आहे.
त्याच्या या स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी केलेल्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले आहे, सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत चिकन सेंटर मध्ये ग्राहकांच्या समोरच त्यांच्या पसंतीनुसार कोंबडी कापून दिली जाणार आहेत, बाजूला असलेल्या माघर घरात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला, त्यामुळे परिसरातील नागरिकांचे लाॅकडाऊन काळात प्रभागातच चिकन मिळण्याची सोय निर्माण झाली आहे, शिवाय गावठी कोंबड्यांची अंडीही उपलब्ध करून दिली आहेत, ज्यांना कोणाला ताजे चिकन हवे असेल त्यांनी न्यू सबनिसवाडा बिरोडकर टेंब येथील अन्वी चिकन सेंटरला भेट द्यावी व ७७९८२४०७७९ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन दिव्येश बिरोडकर यांने केले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

