🛑 माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी केले लसीकरण केंद्रावरील नागरिकांना ज्यूस पॅकेटचे वाटप..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-०३ :- भाजपच्या माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी लसीकरण केंद्रावरील नागरिकांना ज्यूस पॅकेटचे (ओआरएस) वाटप केले. येथील अर्जुन रावराणे विद्यालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरण केंद्राला वैभववाडी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांनी भेट देत पाहणी केली. नियोजनबद्ध सुरू असलेल्या लसीकरणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी लसीकरणसाठी आलेल्या नागरिकांना 100 ज्यूस पॅकेट (ओआरएस) चे वाटप केले. यावेळी वैभववाडी पं.स.उपसभापती अरविंद रावराणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभार, आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण, संतोष एकावडे, आरोग्य कर्मचारी स्वप्नील रेवडेकर, आरोग्यसेविका नीलम कदम, आरोग्यसेविका एन.टी. जांभवडेकर, प्रकाश तांबे, आशिष रावराणे, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

