आरोग्यमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडी शहरातील बाहेरचा वाडा परिसरात लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी ; माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांची तहसीलदारांकडे मागणी..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-०१-: शहरातील बाहेरचा वाडा हा परिसर दाट लोकवस्तीचा असून, या भागात अद्याप लसीकरण संदर्भात योग्य अशी जनजागृती झाली नाही. तसेच या भागात अनेकांकडे मोबाईल नसून, अनेकांना ऑनलाईन नोंदणी कशी करावे याची कल्पना नाही. त्यामुळे बाहेरचा वाडा परिसरात लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.

तसेच जिल्ह्यातून कामानिमित्त परजिल्ह्यात, पर राज्यात जाणाऱ्यांसाठीही कॅम्प आयोजित करण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष जावेद शेख, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अर्षद बेग आदी उपस्थित होते.

 

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

 

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

 

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*•बी.ए.*. *•बी.कॉम.*

*•एम.ए.* *•एम.कॉम.*

*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

 

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

 

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*

*मोबा. 8605992334*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!