कणकवलीसामाजिकसिंधुदुर्ग

कळसुली शेती, बागायती नुकसान प्रकरणी अज्ञाताविरोधात कारवाई करा..

कणकवली पत्रकार संघाची पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे मागणी; चौकशी करण्याचे दिले आश्वासन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१०: कळसुळी येथील पत्रकार विराज गोसावी यांच्या कुटुंबायांनी केलेल्या शेतीचे  अज्ञात लोकांनी केलेल्या नुकसान केले आहे. त्यात झेंडू,४० किलो हळद व अन्य शेतीचे नुकसान झाले आहे. या संदर्भात पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांची भेट घेऊन जे अज्ञात आरोपी आहेत, त्याच्या विरोधात कारवाई करा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे केली.

त्यावर घटनास्थळी अधिकारी पाठवून चौकशी करतो, जे कोणी हे कृत्य केले ते निंदनीय आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल करतो, असे आश्वासन दिले.

यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, पत्रकार चंद्रशेखर देसाई, चंद्रशेखर तांबट, अजित सावंत, विवेक ताम्हणकर, राजन चव्हाण , उमेश परब, ओंकार ढवण,   विराज गोसावी, संजय पेटकर, आनंद तांबे आदी पत्रकार उपस्थित होते .

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!