विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने मठ आरोग्य उपकेंद्रास पीपीई कीट भेट

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:- त्रिविक्रम सावंत

🎴वेगुर्ले,दि२९जून,:- विश्व हिंदु परिषदेने वेंगुर्ले तालुक्यातील जवळ जवळ सर्वच आरोग्य उपकेंद्राना पीपीई कीट दिली . आरोग्य सेवकांना तसेच आशा स्वयंसेवीकांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मुबलक प्रमाणात पीपीई कीट मीळत नसल्याने त्यांना सेवा बजावताना अडचणींचा सामना करावा लागतो , ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक भावनेतून विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने आरोग्य उपकेंद्राना पीपीई कीट देण्यात आली .
मठ येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी राखी कुडतरकर व मोहन धुरी यांच्या कडे ही पीपीई कीट देण्यात आली . यावेळी ग्रामसेवक केळुसकर , कोतवाल सुरेश मठकर , ग्रामपंचायत लीपीक प्रकाश बोवलेकर उपस्थित होते .
यावेळी भाजपा ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ व अजीत नाईक , रविंद्र खानोलकर , युवा मोर्चा ता. चिटनीस समीर नाईक , युवा कार्यकर्ते प्रशांत बोवलेकर , बुथप्रमुख अनिल तेंडोलकर व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते .

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!