कोकण लाइव्हच्या दणक्यानंतर पनवेल उसरली गावातील ग्रामस्थांना मिळाला न्याय*
*🛑दिवसातून पाच तास खंडित होणारा विद्युत पुरवठा पंधरा दिवसांत सुरळीत करण्याची हमी*
*🛑पनवेल मध्येही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चा डंका*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 पनवेल :*
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका येथील उसरली खुर्द गावामध्ये गेले वर्षभर दिवसातून चार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित होतो, त्यामुळे कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व घरातून काम करणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत, अनेकांना गावात विद्यूत पुरवठा खंडित होत असल्याने नोकऱ्या गमवाव्या लागल्यात याबाबत ग्रामपंचायत सरपंच अतुल तांबे यांनी विद्युत विभागाला वारंवार कळवूनही त्याची दखल घेतली गेली नाही, पनवेल उसली येथील ग्रामस्थ संदेश चव्हाण यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल शी संपर्क साधून याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले, कोकण लाईव्ह चे संपादक व ऑल इंडिया जनरल फाऊंडेशनचे कोकण विभाग अध्यक्ष सीताराम गावडे यांनी विद्युत मंडळाचे अभियंता गदरी यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली ,त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी गावामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन त्यावर १५ दिवसात तोडगा काढू असे आश्वासन दिले.
पनवेल उसरली गावातील ग्रामस्थांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे आभार मानलेज्ञ आहेत याबाबत तेथील ग्रामस्थ संदेश चव्हाण यांनी कोकण लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून याबाबतची माहिती संपादक सिताराम गावडे यांना दिली संपादक गावडे यांनी पनवेल उसरली गावातील विद्युत महामंडळाचे अभियंता गदरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून विद्युत पुरवठा वारंवार खंडित का होतो याबाबत जाब विचारला, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या मागील चुका दुरुस्त करून येत्या आठ दिवसात गावामध्ये बैठक घेऊन ये त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढू असे आश्वासन संपादक सिताराम गावडे यांनी दिले.
गावामध्ये अधून मधून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होते तर अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या आता मात्र दोन दिवस उसरली गावातील विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचे ग्रामस्थांनी कोकण लाईव्ह शी बोलताना सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

