मळगाव घाटीतील काम अंतिम टप्प्यात घाट मार्ग मंगळवार पर्यंत वाहतुकीस खुला*
*🛑 उपकार्यकारी अभियंता अनिल आवटी यांची माहिती*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग :*
मळगांव घाटीतील कोसळलेल्या ब्रिटीशकालीन मोरीचे काम अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर आले आहे. या मोरीच्या दोन्ही पाईप लाईनवरील काँक्रीटच्या भरावाचे काम सोमवारी रात्री पूर्ण करण्यात येणार असून मंगळवार सकाळपासुन हा घाट रस्ता दुचाकी व तीन आसनी रिक्षांसाठी खुला होणार असल्याचे सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता अनिल आवटी यांनी स्पष्ट केले.
ऐन पावसाच्या तोंडावरच मळगाव घाटीतील ही मो खचल्यामुळे शिरोडा – सावंतवाडी हा राज्य मार्ग वाहतूकीसाठी धोकादायक झाला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा घाट रस्ता बंद करून ही मोरी बांधण्याचा निर्णय प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी घेतला होता. त्यामुळे तब्बल ११ किलोमीटरचा फेरा मारून निरवडे, मळगाव, न्हावेली, मळेवाड आदी भागातील लोकांना सावंतवाडीत यावे लागत आहे. पर्यायाने मोरीचे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ऐन पावसाळ्यात या मोरीचे बांधकाम करणे आव्हाात्मक होते. मात्र त्यावर मात करून गेल्या आठ दिवसाच्या अहोरात्र प्रयत्नानंतर आ अधिकारी वर्गाने योग्य नियोजन करून या मोरीचे बांधकाम पूर्णत्वास नेले.
यावेळी उपअभियंता अनिल आवटी यांनी पावसाने उसंत घेतल्यामुळे या मोरीच्या बांधकामास गती मिळाली. त्यामुळे मंगळवार सकाळपासुन हा घाट रस्ता दुचाकी व रिक्षासाठी सुरू होणार असुन या मोरीचे इतर बांधकाम सुरू राहणार आहे. तसेच इतर वाहतुकीबाबत येत्या दोन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

