आंबोली ग्रा. प. हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी अपघातप्रवणक्षेत्र तयार…जिवितहानी झाल्यास सा. बा. जबाबदार : सरपंच बाळा पालेकर
*🛑आंबोली ग्रा. प. हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी अपघातप्रवणक्षेत्र तयार…*
*🛑जिवितहानी झाल्यास सा. बा. जबाबदार : सरपंच बाळा पालेकर*
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴आंबोली,दि१८जून,:-*
अपघातप्रवणक्षेत्राची दुरुस्ती करून वाहनधारकांना प्रवास सुखकर व्हावा हि जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आंबोली येथे ठिकठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.वेंंगुर्ला बेळगाव रस्त्यावरील हिरण्यकेशी पुलावर मागील वर्षी पावसात अपघात होऊन संरक्षक कठडा तुटला होता. तब्बल 1 वर्ष पूर्ण होऊन ही कठडा दुरुस्त केलेला नाही. तसेच आंबोली एसटी स्टँड समोरील रस्ता पूर्णपणे खचलेला आहे. त्याचप्रमाणे आंबोली घाटात मोठी झाडे व मोठे दगड रस्त्यावर आलेले आहेत .आंबोली भागात मोठ्या प्रमाणात पाऊस व दाट धुक्यामुळे या ठिकाणी गाड्यांचे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची राहील. याची तात्काळ दखल घेऊन उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी आंबोली सरपंच गजानन पालेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर, ग्रा.प.सदस्य महेश पावसकर यांनी केली.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*ñ

