🛑 युवा परिवर्तन तर्फे दोडामार्ग तालुक्यात केक प्रशिक्षणाचे आयोजन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि.१८ :- युवा परिवर्तन तर्फे दोडामार्ग तालुक्यातील प्रथम २५ जणांना केक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक मंत्रालय भारत सरकार आयोजित नँशनल स्कील डेव्हलपमेंट कौशल्य विकास सरकार मान्य प्रमाणपत्र दोन दिवसीय केक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी भूषण सावंत यांच्या 9309978684 या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 🎂 *केक प्रशिक्षण घेणाऱ्यां इच्छुकांनी ग्रुपमध्ये जाँईन व्हा* Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/JfOVRUtypYd7UgqlncwnGs

