चिपळूण बसस्थानकाचे काम लवकरच मार्गी लावून प्रवाशांची गैरसोय दूर करा; माजी आम. सदानंद चव्हाण यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०९: मध्यवर्ती रा.प. बसस्थानकाचे काम गेले दोन-तीन वर्षांपासून ठप्प आहे. नवीन बांधण्यात येणारे बसस्थानक हे अत्याधुनिक पद्धतीने उभारले जाणार आहे. सदर स्थानकाची जुनी इमारत विस्थापित करून नवीन काम सुरू झाले होते, परंतू इमारतीच्या पायाभरणीचे काही प्रमाणात काम झाल्यानंतर पुढील काम अद्यापही पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे पुरेशा जागे अभावी प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रवासीवर्ग, जनता तसेच लोकप्रतिनिधींमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वर चे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली व निवेदन देऊन सविस्तर चर्चा करत सर्व परिस्थिती परिवहन मंत्री यांना अवगत केली. तसेच लवकरात लवकर सदर बसस्थानकाचे काम सुरू होऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्याबाबत मागणी केली.

सदर भेटीतील चर्चेच्या वेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, चिपळूण बसस्थानक उभारणीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीपैकी काही निधी लवकरच उपलब्ध करून देऊन काम पूर्ण क्षमतेने सुरु करू, अशी ग्वाही दिली.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!