🛑 राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्ष व जि प सदस्या दिशा दाभोळकर कडून कामथे गावातील विलगीकरण कक्षाला ५ गाद्या व १ बेड..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-१४ :- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्या आदरणीय सौ.दिशा दाभोळकर यांनी कामथे गावातील विलगीकरण कक्षाला ५ गादया व १ बेड सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मदत म्हणून दिला.यावेळी कामथे गावच्या उपसरपंच सौ कासार ,ग्रामसेवक पाटील मॅडम,ग्रामपंचायत सदस्य श्री.महेशजी खेडेकर,सामाजिक कार्यकर्ते श्री.अजितजी लटके,श्री.प्रशांत दाभोळकर,खेर्डी ग्रामपंचायत सदस्य श्री.रियाज खेरटकर,सौ.प्रणाली दाभोळकर,सौ.ओवी शेटये,सौ.रशिदा चौगुले व मुबारक खेरटकर उपस्थित होते.

