कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 म्हापण आंबेव्हाळ येथिल लीला ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन..

 

🛑 वयाच्या ९३ व्या वर्षी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले, दि-१२ :- म्हापण आंबेव्हाळ येथिल लीला विठ्ठल ठाकूर यांचे आज वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी सर्कल इन्स्पेक्टर व सातेरी देवस्थान समितीचे माजी सचिव विठ्ठल ठाकूर यांच्या त्या पत्नी तर कणकवली नगरपालिकेचे नगरसेवक शिषिर परुळेकर यांची ती आजी होत.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे व दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!