आरोग्य

सौ.तसलिम लिकायत बेग यांच्यावतीने माजगांव मध्ये N95 मास्क चे वितरण

*सौ.तसलिम लिकायत बेग यांच्यावतीने माजगांव मध्ये N95 मास्क चे वितरण*

सावंतवाडी,दि.११ तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळत आहेत याचपार्श्वभूमीवर माजगांव कडकडीत बंद केले आहे.आयर्लड गर्वर्मेंट हाँस्पीटल पुरस्कृत डाँ. अभिजित वझे यांच्या सहकारी सौ.तसलिम लिकायत बेग व लिकायत बेग यांनी आज माजगांव मध्ये मास्क चे वाटप केले.यात माजगांव च्या प्रत्येक सीमेवर कार्यरत असलेल्या होमगार्ड,स्वयंसेवक, ग्रामपंचायत प्रशासनातील कर्मचारी,आरोग्य विभागातील कर्मचारी यांना एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!