आणखीआरोग्यकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी तालुक्यात सापडले आज कोरोनाचे नवीन ४६ रुग्ण..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि. १०-: सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे नवीन ४६ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ४२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालईवाडा १, सबनीसवाडा १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात मळगाव ३, आंबोली १, बांदा ५, दांडेली १४, केसरी ४, आंबेगाव २, मळेवाड २, आरोंदा १, कवठ्णी १, माजगाव २, शिरशिंगे १, सातार्डा १, नेतर्डे २, नीगुडे १ इन्सुली १, डिंगणे १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६५८ रुग्ण सक्रिय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!