रत्नागिरीराजकीयसामाजिक

मांघरुण-दापोली-पंदेरी पुलाच्या कामाला मंजुरी; माणिक जगताप यांच्या प्रयत्नांना यश

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴महाड,दि.०९: रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार माणिकराव जगताप यांनी  महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे महाड तालुक्यातील गंधारी, दादली, टोल आणि मांघरूण पंदेरी रस्त्यांच्या कामांना नाबार्ड योजनेअंतर्गत मंजुरी मिळावी म्हणून मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मांघरुण-दापोली-पंदेरी पुलाच्या कामाला मंजुरी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल नादुरुस्त होता तो केव्हाही कोसळेल अशी अवस्था होती.या पुलावरून रोज शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ जा ये करतात. पावसाळ्यात या पुलाची उंची कमी असल्यामुळे सतत पुलावरून पाणी जात असे त्यामुळे ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांचे तसेच कोण आजारी पडले, तर त्यांना खूप गंभीर परिस्थितिचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन माणिकराव जगताप त्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून कामाला मंजुरी मिळवली. त्याचप्रमाणे वरील मागणी केलेले उर्वरित रस्ते आणि पुलाच्या कामाला पण लवकरच मंजुरी दिली जाईल असे अशोकराव चव्हाण म्हणाले.

पंदेरी रस्ता देखील या पूर्वी खचला होता त्याचे काम देखील माणिकराव जगताप यांनी सांगितले. पंदेरी पुलाला मिळालेल्या मंजुरीमूळे वाळण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी माणिकराव जगताप साहेबांचे आभार मानले.

*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*

    *_💥 आरोलकर खानावळ  💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_

*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._

*🤷🏻‍♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻‍♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍

*💂🏻‍♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._

*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!