आरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑 जिल्ह्यात नव्याने ६४५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह ; तर १३ जणांचा कोरोनाने मृत्यू ..

 

🛑 प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली माहिती..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी,दि,०५ :- जिल्ह्यात आज आणखी १३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर नव्याने ६४५ व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यत २२ हजार ६४४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!