सामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सुवर्णकार राजू पनवेलकर यांना मातृशोक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : नाना धोंड

🎴सावंतवाडी,दि.०८: शहरातील येथील प्रख्यात सुवर्णकार आणि रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष राजेश ऊर्फ राजू पनवेलकर यांच्या मातोश्री साधना श्रीपाद पनवेलकर (वय७२) यांचे गुरुवारी बेळगाव येथे खासगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात तीन मुली, जावई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सुवर्णकार कै. श्रीपाद पनवेलकर यांच्या त्या पत्नी तर बेळगाव येथील सुवर्णकार दयानंद कारेकर यांच्या सासू होत.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!