इन्सुली-शेत्रफळ गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे व धान्य मिळवून देऊन दिलासा द्यावा..
इन्सुली-शेत्रफळ येथील ग्रामस्थांचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना तक्रारी निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी दि.०८: इन्सुली-शेत्रफळ गावात अतिवृष्टीमुळे शेतीची नुकसानी झाली आहे, त्यांचे पंचनामे तसेच अनेक रेशन कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रारी निवेदन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना आज ग्रामस्थांनी दिले
इन्सुली येथील उपसरपंच कृष्णा सावंत यांच्या नेतृत्वाखाली सचिन सावंत, दत्ताराम सावंत, प्रभाकर पेडणेकर, प्रदीप सावंत, हेमंत राणे, राजाराम कोठावळे, अविनाश सावंत, आप्पा उर्फ बाबलो कोठावळे, नंदू नाईक, सखाराम पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यात सतत पडलेल्या पावसामुळे इन्सूली-क्षेत्रफळ गावातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. भात शेती पाण्याखाली बुडून राहिल्याने कुजली आहे. त्यामुळे भात शेती परिपक्व होत असताना पुराच्या पाण्यामुळे जमिनीला भिडली आहे. या कुजून केलेल्या भातशेती मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतीचे बांधही वाहून गेले आहेत. शेतीचे बांध जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यावर दुष्काळी आपत्ती आलेली असल्याने महसूल व कृषी विभागाने हातातोंडाकडे आलेल्या शेतीची नुकसानीचे आणि उरलेल्या भाताचे पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी इन्सुली-क्षेत्रफळ गावातील रेशन कार्ड धारक यांच्या वतीने देखील एक निवेदन देण्यात आले आहे.गेली काही वर्ष रेशनकार्ड असूनही धान्य मिळत नाही धान्य मिळेल म्हणून आश्वासने दिली जातात परंतु ते मिळत नसल्याने अतिवृष्टीमुळे दुष्काळ सारखी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गासमोर आर्थिक बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना रेशन धान्य मिळायला हवे, मात्र ते रेशन कार्ड अजूनही मिळत नाही याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
रेशन कार्ड वर धान्य देण्यासाठी इन्सुली गावातील सर्व वंचित शेतकऱ्यांना आमरण उपोषण करावे लागेल त्यासाठी महसूल यंत्रणेने तात्काळ खबरदारी घेऊन वंचित रेशन कार्डधारकांना धान्य द्यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

