सिंधुदुर्गात राष्ट्रव्यापी ७ व्या आर्थिक गणनेचे काम सुरु..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०८: केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रव्यापी ७ वी आर्थिक गणना करण्यात येत आहे. या गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी अ.आ. कुलकर्णी यांनी दिली.
या ७ व्या आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडून नेमण्यात आलेल्यया प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याकडून केले जात आहे. कोविड-१९ मुळे लागू करण्यात आलेल्या लॉगडाऊन काळात जिल्ह्यातील आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम थांबविण्यात आले होते. तथापि सदर गणनेचे काम पुन्हा सुरु करण्यात येत आहे. तरी या ७ व्या आर्थिक गणनेला जिल्ह्यातील नागरिकांनी, व्यापारी व्यवसायिक व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*
*_💥 आरोलकर खानावळ 💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_
*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._
*🤷🏻♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍
*💂🏻♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._
*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

