आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 शासकीय विश्रामगृहात स्वॅब टेस्ट करतात त्या भागात तात्काळ होमगार्ड ची नियुक्ती करण्यात यावी..

 

🛑 कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे मागणी..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.२७ :- येथील शासकीय विश्रामगृहात स्वॅब टेस्टसाठी येणाऱ्या व्यक्ती ह्या त्या परिसरात न थांबता अन्यत्र फिरत असतात. यातील एकातरी व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे त्या भागात तात्काळ होमगार्ड ची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी‌ तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!