कुणकेरी आंबेगावातील युवक-युवतींचा नवा आदर्श – गावासाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:-मनोज घाटकर
🎴कुणकेरी,दि२४:-सध्या कोविंड 19 ची दुसरी लाट चालू आहे. या लाटेमध्ये याचा प्रसार खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात तसेच राज्यातही ऑक्सिजनची कमतरता आहे हे ओळखून कुणकेरी व आंबेगावातील युवक व युवतींनी एकत्र येऊन स्वखर्चातून सुमारे 80 हजार रुपये किमतीची ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गावासाठी उपलब्ध करून दिली. कुठल्याही सरकारी किंवा राजकीय पुढाऱ्याच्या मदतीची अपेक्षा न करता गावातील युवकांनी केलेले हे काम खरोखरच नवीन पिढीला आदर्शवत आहे.
आज दिनांक २४ मे रोजी कुणकेरी आंबेगाव आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लोकार्पण करण्यात आली. यावेळी डॉ. कासार मॅडम,कुणकेरी गावचे सरपंच विश्राम सावंत,उपसरपंच कुणकेरकर मॅडम,तलाठी,आंबेगाव ग्रामसेवक,कृषी अधिकारी, आंबेस्कर सर, गावातील नागरिक आणि कुणकेरी आंबेगावचे आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

