आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी करूळ चेकपोस्ट वर केले स्वागत..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-२२:- तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या सहकार मंत्री ना बाळासाहेब पाटील यांचे जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांनी करूळ चेकपोस्ट वैभववाडी येथे स्वागत केले.

‌‌ त्यानंतर करूळ जामदारवाडी येथे त्यांच्या समवेत नुकसानीची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर, बँक संचालक दिगंबर पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सुनील भोगटे, राजन नानचे, व पदाधिकारी, प्रांत वैशाली राजमाने, तहसिलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव तलाठी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!