आणखीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾कसाल पोखरण मार्गावरील झाडे धोकादायक..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२२ :- कुडाळ तालुक्यात कसाल पोखरण आंब्रड मार्गावरील अनेक झाडे धोकादायक स्थितीत आहेत. ही झाडे बांधकाम विभागाने तोडावी व रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करावा अशी मागणी वाहनचालक पादचारी व ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!