कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे सावंतवाडी काँग्रेस च्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.२१-: तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आले असता, काँग्रेस सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे उपतालुका अध्यक्ष समीर वंजारी बबन डिसोजा आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!