आरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुक्यात सापडले ३१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

◾शहरात १५ तर ग्रामीण भागात १६ रुग्ण ; आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा शिरोडकर यांची माहिती..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२१-: तालुक्यात आज ३१ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५ तर ग्रामीण भागात १६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात भटवाडी ५, सावंतवाडी २, वैश्यवाडा १, उभा बाजार ३, सबनीस वाडा २, माठेवाडा १, लक्ष्मी नगर १ तर ग्रामीण भागात बांदा १, मळगाव १, मांडखोल १, आंबोली २, कुणकेरी २, आजगावं ७, मळेवाड १, कोलगाव १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५२५ रुग्ण सक्रिय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!