कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेशासकीयसिंधुदुर्ग

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वेंगुर्ले वासीयांचा भ्रमनिरास केला- प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई* , *▪️वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळावर हेलिकॉप्टरने उतरुन सुद्धा नुकसानग्रस्त निवती व भोगवे किनारपट्टीला भेट न देता मालवणला गेले .

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴वेंगुर्ले दि21मे:**मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शासकीय दौरयात वेंगुर्ले तालुक्यातील निवती किनारपट्टीला भेटीचा नियोजित कार्यक्रम असुनही चिपी विमानतळावर हेलिकॉप्टरने उतरुन थेट मालवण गाठले त्यामुळे वेंगुर्ले वासीयांचा भ्रमनिरास झाला .
मुख्यमंत्री वेंगुर्ले तालुक्यातील निवती भागात येणार म्हणून मच्छिमार बांधव उत्सुकतेने वाट पाहत होते .कारण मुख्यमंत्री आले तर नुकसानीची पहाणी करतील व भरघोस अशी नुकसान भरपाई मंजूर करतील अशी अपेक्षा होती .परंतु मुख्यमंत्र्यांनी अर्ध्यावरच दौरा आटपल्यामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी पसरली आहे .त्यामुळे पुन्हा एकदा माजी पालकमंत्री दिपकभाई केसरकर कमी पडले व आमदार वैभव नाईक वरचढ ठरले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तीन तासांचा सिंधुदुर्ग दौरा केला . परंतु गेले दोन दिवस सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली , अधिकारी दौरा नियोजनात अडकले त्यामुळे नुकसानग्रस्तांचे पंचनामे होऊ शकले नाहीत . तसेच मुख्यमंत्र्यांनी दौरयात नुकसान भरपाई बाबत कोणतीही घोषणा न केल्यामुळे सिंधुदुर्ग वासीयांच्या तोंडाला पाने पुसल्या सारखे झाले आहे . त्यामुळे मुख्यमंत्री नुकसान ग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी आले होते का , अशी चर्चा नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमार करत आहे .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!